एड. सुखदेव बबनराव काशीद यांचे स्मृती निमित्ताने शालेय वस्तूंचे वाटप

एड. सुखदेव बबनराव काशीद यांचे स्मृती निमित्ताने शालेय वस्तूंचे वाटप
मुंबई 
म्युनिसिपल मजदुर युनियन 01, म्युनिसिपल इंजिनिअर असोसिएशन 50 चे अध्यक्ष पुण्यात्मा ऍडव्होकेट कै.श्री सुखदेव बबनराव काशीद साहेब यांच्या प्रेरणेतून,दीपावली निमित्त मां निकेतन सोसायटी,ठाणे येथील 101 लहान अनाथ मुलींना परिक्षा कालावधीत लागणाऱ्या शालेय  व  निम शालेय वस्तूनचे वाटप करण्यात आले.जोमेत्रिकल बॉक्स, पेन,वाईट बोर्ड मार्कर,कॅलक्यूलेटर, करेक्शन पेन,ऑईल पेन्ट,फॅब्रिक पेन्ट,पेपर क्लिप,गम बॉटल,बुक कवर,गिफ्ट रॅपिंग पेपर,कपडे  या वस्तून चे वाटप करण्यात आले व  मुलींना खेळण्या साठी कॅरम बोर्ड, चेस बोर्ड,बॅट मिंटन,शटलकॉक देण्यात आले.मुलींना जेवणा साठी देणगी देण्यात आली.मुलींना खाण्यासाठी केळी,पेरू,संत्रा ही फळे देण्यात आली. मुलींना पेढे,मैसूर, मोतीचुर लाडू हया मिठाया व सुका खाऊ यांचे वाटप करण्यात आले.हा विशेष आयोजन काशीद साहेबांचं पुत्र
ऍडव्होकेट स्वप्नील सुखदेव काशीद यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

श्रीमती गुजना इंग्लिश हाई स्कूल का 45वां वार्षिकोत्सव धूमधाम से संपन्न

बेस्ट टीचर निलिमा चौधरी यांची स्वेच्छा निवृत्ती

योगेश्वर इंग्लिश स्कूल का 25 वां वार्षिक उत्सव संपन्न