आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या स्वागत

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या स्वागत
मुंबई;चांदीवली जरीमरी येथील जरीमरीचा महाराजा श्री गणेश मित्र मंडळाच्या सार्वजनिक गणेशोत्सवास भेट दिली. यावेळी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली, तौसिफ सिद्दीकी, तौफीक शेख, सुभाष गायकवाड, रत्नाकर शेट्टी, रियाझ मुल्ला यांचे स्वागत सुमित साहिल, जितेंद्र सुळे, शुभम गटके, ओमकार चव्हाण यांनी केले.तसेच मालाड (पश्चिम) येथील शिवलाल यादव यांच्या निवास स्थानी श्री गणरायाचे आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी दर्शन घेतले. या प्रसंगी शिवसेना संगठक मनोज सिंह, ज्येष्ठ पत्रकार आनंद मिश्रा, देवेश मिश्रा आणि सिद्धेश यादव उपस्थित होते.मंडाला येथील पत्रकार आनंद कुमार पांडेय यांच्या निवास स्थानी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी श्रीगणरायाचे दर्शन घेतले. या प्रसंगी त्यांच्या आणि आनंद त्रिवेदी यांच्या  स्वागत आनंद पांडेय यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

समाजसेवी शिक्षाविद् मयाशरण सिंह की सुपुत्री शालिनी सिंह का नितीन सिंह के साथ पाणिग्रहण संस्कार संपन्न

बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग के आदर्श व्यक्तित्व उपेंद्र राय के कृतित्व को सलाम।

पूर्व विधायक नरेंद्र मेहता को लगा जोर का झटकाबेहिसाबी संपत्ति मामले की जाँच रद्द करने से कोर्ट का इंकार