हिंदी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सेवापूर्ती सत्कार सोहळा संपन्न.

हिंदी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय  सेवापूर्ती सत्कार सोहळा संपन्न.
  नाशिक: हिंदी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय दत चौक येथील  विद्यालयातील वरिष्ठ लिपिक  भाऊसाहेब सांगळे यांचा आज सेवापूर्ती सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रसंगी मंचावर  संस्थेचे विद्यमान अध्यक्ष  पंढरीनाथ थोरे साहेब, सहचिटणीस  तानाजी आप्पा जायभावे ,ज्येष्ठ विश्वस्त व शालेय समितीचे अध्यक्ष 
 भास्कर नाना सोनवणे, विश्वस्त  दिगंबर नाना गीते ,विश्वस्त दामोदर मानकर ,संचालक सुरेश घुगे, विलासराव आव्हाड, विठोबा राजे फडे,  सुधाकर कराड , विष्णूपंत नागरे, उत्तमराव बोडके अशोकराव भाबड,संस्थेचे माजी संचालक बंडू नाना दराडे, समाज सेवक मनोज बुरकुले, संस्थेचे शिक्षण अधिकारी  मोहन चकोर सर, शिक्षणाधिकारी प्रा. डॉ राजेंद्र सांगळे सर, इ के कांगणे
 सर, विद्यालयाचे प्राचार्य प्रदीप सांगळे सर,राणेनगर विद्यालयाचे मुख्याध्यापक विलास सांगळे सर,हिंदी प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका यादव मॅडम, मराठी प्राथमिकच्या मुख्याध्यापिका सुनंदा नागरे मॅडम, विद्यालयाचे पर्यवेक्षक  संजय ताडगे सर तसेच सेवापूर्ती सत्कार घेणारे 
 भाऊसाहेब सांगळे व त्यांच्या सौ. सांगळे मॅडम मंचावर उपस्थित होते. दीप प्रज्वलन करून *प्राचार्य प्रदीप सांगळे* सरांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. राणेनगरचे मुख्याध्यापकांनी  भाऊसाहेब सांगळे यांच्या कार्याबद्दल माहिती दिली तसेच माजी मुख्याध्यापक टिळे सर शिक्षण अधिकारी राजेंद्र सांगळे सर शिक्षणाधिकारी मोहन चकोर, संचालक सुरेश घुगे संस्थेचे सरचिटणीस तानाजी आप्पा जायभावे ,विद्यालयाचे शालेय समितीचे अध्यक्ष भास्कर नाना सोनवणे ,ज्येष्ठ विश्वस्त दामोदर अण्णा मानकर दिगंबर गीते यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतातून  सांगळे भाऊ साहेबांबद्दल व त्यांच्या कार्याबद्दल थोरे साहेबांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  सीमा ताडगे व आभार प्रदर्शन विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक  काळे सर यांनी केले.
 यावेळी एकलहरे विद्यालय चे मुख्याध्यापक  साहेबराव कुटे,उपप्राचार्य दिलीप कुटे, इ के भाबड, हारबा सर,महाजन सर , सांगळे आण्णा या कार्यक्रम यशस्वीतेसाठी चारही युनिटच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Comments

Popular posts from this blog

श्रीमती गुजना इंग्लिश हाई स्कूल का 45वां वार्षिकोत्सव धूमधाम से संपन्न

बेस्ट टीचर निलिमा चौधरी यांची स्वेच्छा निवृत्ती

योगेश्वर इंग्लिश स्कूल का 25 वां वार्षिक उत्सव संपन्न