दिनांक 30/05/2024 रोजी हज हाऊस येथे हज यात्रेकरूंसाठी सेवाकार्य संपन्न.*
*दिनांक 30/05/2024 रोजी हज हाऊस येथे हज यात्रेकरूंसाठी सेवाकार्य संपन्न.*
आर.सी.माहिम डि.एल.एड कॉलेज चे प्रशिक्षणार्थी व स्काऊट गाईड टीम बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्यातर्फे हज हाउस येथे हज यात्रेकरूंसाठी एक दिवसीय सेवेचे आयोजन करण्यात आले. हज यात्रेकरूंना पवित्र प्रवासाविषयी मार्गदर्शन करणे, त्यांच्या सामानाची व्यवस्था, वैद्यकीय फॉर्म, सामानाचे फॉर्म, नाश्ता आणि भोजन वितरण,पेपर वर्क इत्यादी गोष्टी यात्रेसाठी करण्यात आल्या.
या वेळी विभाग निरीक्षक शाळा माध्यमिक श्रीमती.अल्मास अफरोज शेख, प्राचार्य डॉक्टर खान खालीद, प्रो शहिन, श्रीम.रंजना सरवदे (गाईड ट्रेनर) श्री खरात .सर गुणदेकर पर्यवेक्षक रिझवाना सेवाकार्य साठी यांचे सहकार्य लाभले.
Comments
Post a Comment