सलग सहाव्या वर्षी मरोळ मनपा हिंदी माध्य शाळेचा निकाल 100%*

*सलग  सहाव्या वर्षी मरोळ मनपा हिंदी माध्य शाळेचा निकाल 100%*
मुंबई . शै.वर्षे जून 2017 मध्ये  मरोळ मनपा हिंदी माध्य शाळेची स्थापना झाली  मार्च 2018 मध्ये  इयत्ता 10चा निकाल अतिशय कमी लागला होता परंतु त्या नंतर शाळेतिल शिक्षक, मुख्याध्यापक यांनी अतिशय  सूक्ष्म नियोजन करून 2019 पासून इयत्ता 10 वी चा निकाल 100% लावला
100% निकाल लावण्यासाठी अतिरिक्त क्लास जे विध्यार्थी  सहामाही परीक्षा मध्ये नापास होतात त्यांना पूरक अध्ययन करून   आश्या विध्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करुन  तश्या प्रकारे नियोजनकेले जाते विध्यार्थी दत्तक घेतले जातात व शाळेकडून गेस्ट लेक्चर घेतले जातात विध्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रेरणा कशी मिळेल यासाठी शाळेकडून सर्वोतपरीने प्रयत्न केले जातात 100%निकाल लागल्यामुळे शाळेतील विध्यार्थी,शिक्षक,पालक, मुख्याध्यापक व शाळेतील परिसरात आनंदाचे वातावरण आहे असे शाळेतील प्रभारी मुख्याध्यापक श्री. सुरेश आनंदा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले

Comments

Popular posts from this blog

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगितीशिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

श्रीमती गुजना इंग्लिश हाई स्कूल का 45वां वार्षिकोत्सव धूमधाम से संपन्न

बेस्ट टीचर निलिमा चौधरी यांची स्वेच्छा निवृत्ती