जयंतीलाल मराठी माध्यमिक शाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

जयंतीलाल मराठी माध्यमिक शाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न
मुंबई: आज दिनांक 26/02/2024 रोजी जयंतीलाल वैष्णव मार्ग मनपा मराठी माध्यमिक शाळा घाटकोपर (प), मुंबई येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून  सुनीता खाडे मॅडम (निरीक्षक मनपा मराठी माध्यमिक शाळा),  अंबरसिंग मगर सर (मुख्याध्यापक मनपा माध्यमिक शाळा) आणि शिक्षणतज्ज्ञ चंद्रवीर बंशीधर यादव सर  हे उपस्थित होते त्यांनी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना अमूल्य मार्गदर्शन केले व आपले अनुभव सांगितले. विद्यार्थ्यांनी देखील आपापले मनोगत व्यक्त केले. शाळेचे मुख्याध्यापक  सागर पवार सर  सहकारी शिक्षक व  रमेश अभिमान कानगुडे सर  वैभवकुमार डमरे सर यांनी आपापले मनोगत व्यक्त करून उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे आभार मानले.सूत्र संचालन आणि आभार प्रदर्शन रमेश कानगुडे सर यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

श्रीमती गुजना इंग्लिश हाई स्कूल का 45वां वार्षिकोत्सव धूमधाम से संपन्न

योगेश्वर इंग्लिश स्कूल का 25 वां वार्षिक उत्सव संपन्न

बेस्ट टीचर निलिमा चौधरी यांची स्वेच्छा निवृत्ती