के.डी.गायकवाड मनपा शाळेच्या मुलांनी मान उंचवला

के.डी.गायकवाड मनपा शाळेच्या मुलांनी मान उंचवला 
मुंबई :बृहन्मुंबई महानगरपालिका अंतिमस्तर कुस्ती स्पर्धा दि.२६ व २७ जुलै २०२२ रोजी गुंदावली मनपा शाळा अंधेरी येथे संपन्न झाली या स्पर्धेत क. दा. गायकवाड हिंदी क्र.१ शाळेतील दोन विद्यार्थी तृतीय क्रमांकाने विजयी झाले.
१) करण प्रभुलाल कनौजिया - ३८ किलो - कांस्य पदक
२) सरिता श्यामसुंदर केवट - ४१ किलो - कांस्य पदक
विजयी स्पर्धक मार्गदर्शक शिक्षक राजेश अवघडे,  पुंडलिक पाटील, मच्छिंद्र बांधणे, सर्व मुख्याध्यापक, कनिष्ठ पर्यवेक्षक मधुकर माळी सर सर्वांचे हार्दिक अभिनंदन.

Comments

Popular posts from this blog

*एन के ई एस स्कूल के विद्यार्थियों ने जीता कबड्डी प्रतियोगिता*

योगेश्वर इंग्लिश स्कूल का 25 वां वार्षिक उत्सव संपन्न

श्रीमती गुजना इंग्लिश हाई स्कूल का 45वां वार्षिकोत्सव धूमधाम से संपन्न