कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त पालिकामुख्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन

कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त पालिका

मुख्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन
मुंबई महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे प्रणेते दिवंगत वसंतराव नाईक यांच्या १०९ व्या जंयतीच्या निमित्ताने बृहन्मुंबई मनपा प्रेणीत केसूला बंजारा सामाजिक सेवा संस्थेच्यावतीने व केईएमच्या रक्तपेढीच्या सहकार्याने १ जुलै २०२२ रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत महापालिका मुख्यालयातील पोटमाळ्यावरील उपहारगृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

विभागातील सर्व कामगार, कर्मचारी व अधिकारी यांनी आपल्या सहकारी मित्र, गोर बांधवांनी तसेच इच्छुक रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने या शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन आयोजक बृहन्मुंबई महानगरपालिका बंजारा कर्मचा-यांच्या केसुला बंजारा सामाजिक सेवा संस्था मुंबई. यांनी केले आहे.संस्थेचे पदाधिकारी सुनील राठोड साहेब यांनी आवाहन केले आहे.

Comments

Popular posts from this blog

श्रीमती गुजना इंग्लिश हाई स्कूल का 45वां वार्षिकोत्सव धूमधाम से संपन्न

*एन के ई एस स्कूल के विद्यार्थियों ने जीता कबड्डी प्रतियोगिता*

योगेश्वर इंग्लिश स्कूल का 25 वां वार्षिक उत्सव संपन्न