प्रज्ञासूर्य कल्याणकारी प्रतिष्ठान, अमरावती व बुद्ध धम्म प्रचार समिती, भिमटेकडी, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने प्रा. डॉ. संदेश वाघ (माजी इतिहास विभागप्रमुख, मुंबई विद्यापीठ, मुंबई) यांचे जाहीर व्याख्यान.

प्रज्ञासूर्य कल्याणकारी प्रतिष्ठान, अमरावती व बुद्ध धम्म प्रचार समिती, भिमटेकडी, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने प्रा. डॉ. संदेश वाघ (माजी इतिहास विभागप्रमुख, मुंबई विद्यापीठ, मुंबई) यांचे जाहीर व्याख्यान.
विषय :- "महाराष्ट्रातील अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण आणि क्रिमी लेअर : आगामी पिढीस धोका आणि संविधानिक लढ्याची तयारी " या ज्वलंत विषयावर समाज प्रबोधनात्मक जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.कार्यक्रमाचे अध्यक्ष आयु. प्रा. डॉ. संतोष बनसोड, (अध्यक्ष, प्रज्ञासूर्य कल्याणकारी प्रतिष्ठान, अमरावती तथा सिनेट सदस्य, संत गाडगेबाबा, अमरावती विद्यापीठ, अमरावती) ,कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आयु. डॉ. नितीन कोळी(परीक्षा संचालक, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती) , आयु. प्रा.डॉ. गणेश बोरकर (उपाध्यक्ष, राष्ट्रीय चर्मकार महासंय, महाराष्ट्र राज्य तथा 
अध्यक्ष गुरुरविदास प्रतिष्ठान, अकोला ), विशेष उपस्थिती आयु.भारत  शहारे(अध्यक्ष, बौद्ध धम्म प्रचार समिती, भिमटेकडी, अमरावती) , 
दिनांक ०८ मे २०२६ (शुक्रवार) सायं. ७.०० वाजता स्थळ : खुले सभागृह, भिमटेकडी परिसर, अमरावती.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपण सहकुटुंब व मित्र परिवारासह उपस्थिती दर्शवून सहकार्य करावे ही विनंती.विनीत कार्यकारी संचालक मंडळ प्रज्ञासूर्य कल्याणकारी प्रतिष्ठान, अमरावती व बुद्ध धम्म प्रचार समिती, भिमटेकडी, अमरावती

Comments