सन्माननीय शिक्षण संचालक श्री महेश पालकर साहेब यांची बृहन्मुंबई महापालिका माध्यमिक शिक्षकांच्या महत्वाच्या प्रश्नांच्याअंमलबजावणीसाठी महापालिका माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने पुणे येथील कार्यालयात भेट व चर्चा.

शुक्रवार दिनांक 27.2.26 संस्थेतर्फे श्री. सुरेश डावरे-संस्थाध्यक्ष, श्री बागल आप्पासाहेब, श्री. राठोर राधेश्याम, श्री. पाटील सुनील, श्रीम. डावरे मॅडम - संघ कार्याध्यक्ष, श्री. रजक सुभाष यांनी पुणे येथे शिक्षण संचालक श्री. महेश पालकर साहेब-महाराष्ट्र राज्य यांची खालील विषयावर ठीक तीन वाजता भेट घेतली ...
1) महापालिका माध्यमिक शिक्षकांना डीसी वन ची अंमलबजावणी तातडीने करण्याबाबत......
2) महापालिका माध्यमिक शिक्षकांच्या मुख्याध्यापक पदोन्नती ला होत असलेल्या अक्षम्य विलंबा बाबत...
3) माध्यमिक शिक्षकांना TET परीक्षा पात्रते संबंधीची अद्यावत माहिती बाबत.... याबाबतची सविस्तर माहिती नियोजित 7 मार्च 2026 शनिवार रोजी होणाऱ्या महिला दिनाच्या कार्यक्रमात विषद करण्यात येईल.....
4) या मुलाखतीत संस्थेतर्फे सन्मा. पालकर साहेबांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
Comments
Post a Comment