समता शिक्षण संस्था, पुणे संस्थापक अध्यक्ष कालकथित अड.माधवराव वाघ यांची जयंती
समता शिक्षण संस्था, पुणे संस्थापक अध्यक्ष कालकथित अड.माधवराव वाघ यांची जयंती
धुळे :आज दि.03/04/2025 भागाबाई आ. वाघ प्राथमिक आश्रमशाळा मोराचे प्र.ल.ता.जि.धुळे. येथे समता शिक्षण संस्था, पुणे संस्थापक अध्यक्ष कालकथित, अॅडव्होकेट माधवराव अनंतराव वाघ यांच्या 90 व्या जयंतीनिमित्त शाळेत त्याच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक महाविद्यालय मोराणे प्राचार्य मा.गुजाळसर, आर. पी. पाटील, विशाल भदाणे, यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. आज ज्या विद्यार्थ्यांवर वाढदिवस आहेत त्याच्या हस्ते केक कापण्यात आले. आपल्या संस्थेचे सदस्य मा. विवेक माधवराव वाघ. तर्फे केक देण्यात आले. कार्यक्रमाला सर्व शिक्षक उपस्थित होते.
Comments
Post a Comment