श्री हनुमान मंदिरात पालखीचे पूजन
श्री हनुमान मंदिरात पालखीचे पूजन
मुंबई :कुर्ला पश्चिम येथे विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दल व श्री राम महोत्सव न्यासातर्फे बैल बाजार ते सफेद पूल पर्यंत आयोजित भव्य श्रीराम नवमी पालखीचे पूजन श्री हनुमान मंदिरात केले. या सोहळयाला माजी खासदार पुनमताई महाजन, आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली, उदयप्रताप सिंह, डॉ नितेश सिंह, वेंकट बोददुल, देवीप्रसाद उपाध्याय, प्रकाश चौधरी, पवन सिंह, सोनू सिंह उपस्थित होते.
Comments
Post a Comment