जागतिक महिला दिन साजरा
जागतिक महिला दिन साजरा
मुंबई:घाटकोपर पश्चिम येथील स. गो. बर्वे नगर मनपा माध्यमिक शाळेत जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या निमित्त शाळेच्या शिक्षिका स्वप्ना शिंदे मॅडम, पुर्वा लोटणकर मॅडम, अर्चना घाटवल मॅडम , विमल औताडे मॅडम, सुचिता मॅडम आणि सुनिता शिंदे मॅडम यांचा सह अनेक मान्यवरांचे सत्कार करण्यात आले.
Comments
Post a Comment