शिवजयंती निमित्त स्वर्गवासी कामगार नेते सुखदेव ब. काशिद यांच्या स्मरणार्थ मुलांना शालेय वस्तूंचे वाटप
शिवजयंती निमित्त स्वर्गवासी कामगार नेते सुखदेव ब. काशिद यांच्या स्मरणार्थ मुलांना शालेय वस्तूंचे वाटप
पुणे
शिवजयंती निमित्त पुणे जिल्ह्या,पुरंदर तालुक्यातील केतकावळे गावातील व इतर 5 वाड्यातील मुलांना शालेय वस्तु चे वाटप स्वर्गवासी कामगार नेते सुखदेव ब. काशिद यान च्या स्मरणार्थ करण्यात आले. 5वी ते 10वी च्या मुलांना gometrikal box , writing pad, पेन ,कलर बॉक्स ,नोट बूक,पेन्सिल यान चे वाटप करण्यात आले.त्यावेळी कार्यक्रमाचे आयोजक एडव्होकेट स्वप्निल सुखदेव काशिद अणि मान्यवर केतकावळे, देवडी गावातील सरपंच मरुति (बापू) भडाळे,सिद्धेश्वर बाठे, उपसरपंच अजित बाठे,देविदास गोळे,राजेश ढवळे,कीरण ढवळे,मयूर गोळे,सचिन गोळे,पोलीस पाटील धिरज यादव, राजू जगदाळे,आबा भोसले व ईतर मान्यवर उपस्थित होते
Comments
Post a Comment