आदर्श मुख्याध्यापक अंबरसिंग मगर यांची कन्येचा आदर्श विवाह सोहळा वैदिक पद्धतीने संपन्न!
आदर्श मुख्याध्यापक अंबरसिंग मगर यांची कन्येचा आदर्श विवाह सोहळा वैदिक पद्धतीने संपन्न!
बृहन्मुंबई महानगरपालिका माध्यमिक शाळेचे आदर्श मुख्याध्यापक अंबरसिंग मगर यांची सुकन्या चि.सौ.कां. मंजिरी आणि नाशिक जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक संजय निकुंभ यांचे सुपुत्र चि. शुभम या उच्च शिक्षित जोडप्याचा शुभ विवाह सोहळा दिनांक 19 जानेवारी 2025 रोजी गोरज मुहुर्तावर मालेगाव येथील सोयगाव परिसरातील प्रख्यात बालाजी लॉन्स च्या प्रांगणात अतिशय भव्य स्वरूपात समस्त नातेवाईक आणि सगे-सोयऱ्यांच्या साक्षीने वैदिक पद्धतीने शुभ विवाह संपन्न झाला. विवाह प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे साहेब आणि आणि शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. विवाहप्रसंगी पंचक्रोशीतील गांवकरी, इष्ट मित्र मंडळी आणि मुंबई व नाशिक जिल्ह्यातील अनेक शिक्षक शिक्षेकतर कर्मचारी विवाह प्रसंगी वधू-वरास शुभाशिर्वाद देण्यासाठी उपस्थित होते.
चि.शुभम व चि.सौ.कां.मंजीरी दोहोंना विवाह बंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.
ReplyDelete