आदर्श शिक्षक रामभाऊ लक्ष्मीबाई हरी काकड प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त. पवई मुंबई दिनांक-11 एप्रिल 2026 रोजी वि. पा. सा. भागशाळा पासपोली मनपा माध्य मराठी शाळा, पवई येथे कार्यरत ज्येष्ठ शिक्षक श्री रामभाऊ काकड यांचा सेवापूर्ती निरोप समारंभ व कृतज्ञता सोहळा भव्य व दिव्य स्वरूपात साजरा करण्यात आला. यावेळी एच. आर.यु.बी. ग्रुपचे श्री. बस्तीराम आव्हाड (बिल्डर्स) शिक्षण परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे, मनपा अधीक्षक किसनराव पावडे, माजी नगरसेवक सोमनाथ सांगळे, सिन्नरचे माजी सभापती श्री. बाळा साहेब वाघ, सेवानिवृत्त पोलीस आयुक्त बाळासाहेब काकड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सोपान काकड साहेब, सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी डायस मॅडम मुख्याध्यापक श्री. देवडकर, श्री. पवार, श्री जळके, श्री. कातडे मुख्याध्यापिका डहाळे, मुख्या श्री. पासी सर, सचिव शिरसाट, देऊळकर, श्री. हिवाळे, भारत काकड, प्रहार संघटनेचे विकास घुगे, सेकंडरी पतसंस्थेचे संचालक भाऊ साहेब आहेर, महापालिका संघाचे उपाध्यक्ष बागल सर, छात्रभारतीचे श्री. ढाले, श्री. विकास पाटील, श्री. घेरडे, श्री. काद्री, राम जाधव सर, आभाळे सर, शेवाळेसर, करे,...
Comments
Post a Comment