डॉ.सचिन खंडारे यांच्या अभिनंदन
डॉ.सचिन खंडारे यांच्या अभिनंदन
मुंबई :डॉ.सचिन खंडारे आणि त्यांचे वडील बाजीराव खंडारे हे केवल मुंबईच्या उपनगरात नव्हे तर महाराष्ट्रातील अकोला आणि विशेष म्हणजे डॉ.साहेब यांनी महाराष्ट्रच्या विविध जिल्हात काही प्रसिद्धि न करता वृक्षारोपण, शैक्षणिक, सामाजिक आणि विविध वैद्यकीय शिबिरांच्या माध्यमातून समाज कल्याणकारी कार्य केले आहे.त्यांच्या मोफत मार्गदर्शनामुळे खूप विद्यार्थी डॉक्टर,इंजीनियर झाले आहे.त्यांचा परिवार उच्च शिक्षित असून बी . ए . एम. एस आणि एम.बी.बी.एस. आहेत .डॉ साहेबांनी मराठी सह अनेक विषयामध्ये पोस्ट ग्रेजुएशन , एल. एल.बी. ,नंतर एम. एस. डबल्यू (समाजकार्य) तसेच छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ पनवेल नवी मुंबईतून पीएचडी संपादन केली आहे.म्हणून त्यांच्या अभिनंदन होत आहे.या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते शिक्षणतज्ज्ञ चंद्रवीर बंशीधर यादव यांच्या नेतृत्वात प्रिंसिपल जगदीश कुंभार, सादिक तांबोली,सुनील कांबले, सामाजिक कार्यकर्ते कृष्णा आण्णा नलवडे, सौ.मनिषा नलवडे यांनी डॉ.खंडारे यांच्या अभिनंदन केले आहे.
Comments
Post a Comment