मिलिंद पुजारी यांचे पुत्र अभिजीत यांच्या शुभविवाह संचेती सोबत संपन्न झाला
मिलिंद पुजारी यांचे पुत्र अभिजीत यांच्या शुभविवाह संचेती सोबत संपन्न झाला
पुणे :मिलिंद पुजारी यांचे पुत्र यांच्या शुभविवाह संचेती सोबत पुणे येथील निवृत्ति सभागृहात संपन्न झाला. या प्रसंगी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली, बाबू बत्तेली, हरिष भांदिर्गे, एड कैलास आगवणे, अबू स्वालेह, राधेश्याम यादव, अशोक सिंह उपस्थित होते. यावेळी एड सूर्यकांत पुजारी आणि अनुराग पुजारी यांनी सर्वांचे स्वागत केले.
Comments
Post a Comment