प्रिंसिपल विलास घेरडे सेवानिवृत्त.

प्रिंसिपल विलास घेरडे सेवानिवृत्त.
मुंबई : सायन कोळीवाडा येथील न्यू सायन म्युनिसिपल सेकंडरी स्कूलचे प्रिंसिपल
 विलास ज्ञानू  घेरडे आज सेवानिवृत्त झाले ‘बीएमसी स्कूल इज द बेस्ट स्कूल इन मुंबई’ मोहिम चे प्रमुख  सामाजिक कार्यकर्ते शिक्षणतज्ज्ञ चंद्रवीर बंशीधर यादव यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन  श्री घेरडे यांना त्यांच्या निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

*एन के ई एस स्कूल के विद्यार्थियों ने जीता कबड्डी प्रतियोगिता*

*शिक्षिकेला त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा अन्यथा कामावर बहिष्कार टाकणार- सुभाष मोरे*

सीए परीक्षा में अनुष्का उमेश शुक्ला की शानदार सफलता