शिवकृपा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, दुर्गा मित्र मंडळ चे कौतुक

शिवकृपा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, दुर्गा मित्र मंडळ चे कौतुक
मुंबई: भांडुप पश्चिम येथील  शिवकृपा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, दुर्गा मित्र मंडळ,श्री शिवमंदिर तुळशेत पाढा ट्रस्ट, महाकालेश्र्वर शिवमंदिर सभागृह , तुळशेत पाढा, लेक रोड,भांडुप पश्चिम मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन दि.26/2/2023 रोजी करण्यात आले होते. यंदा रक्तदान शिबिराचे 3रे वर्ष होते 67 रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजा विषयी असणाऱ्या जबाबदारीची जाणीव करून दिली. सदर  रक्तदान शिबिरास भेट देवून खासदार मनोज  कोटक ,पराग बने, संदीप मयेकर यांनी मंडळाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

श्रीमती गुजना इंग्लिश हाई स्कूल का 45वां वार्षिकोत्सव धूमधाम से संपन्न

बेस्ट टीचर निलिमा चौधरी यांची स्वेच्छा निवृत्ती

योगेश्वर इंग्लिश स्कूल का 25 वां वार्षिक उत्सव संपन्न