विविध स्पर्धाचे आयोजन
विविध स्पर्धाचे आयोजन मुंबई उपनगर दि-२८/११/२०२५ विद्या प्राधिकरण अंतर्गत केंद्रस्तरीय यु आर सी 7 घाटकोपर येथे पुढील स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. पोस्टर ,फोटोग्राफी ,कथाकथन ,आत्मकथन ,पुस्तक परीक्षण, शोध निबंध वरील सर्व स्पर्धांमध्ये शिक्षक कर्मचारी व अधिकारी वर्गांनी सहभाग नोंदविला. यु आर सी तर्फे अनिल माने, बाविस्कर सर, दीक्षा मॅडम यांनी स्पर्धेचे आयोजन केले होते. प्रत्येक स्पर्धेमध्ये मुख्याध्यापक वर्गांनी नियोजनात सहभाग नोंदविला होता.प्रत्येक स्पर्धेला उत्कृष्ट परीक्षकांची उपस्थिती होती. पुस्तक परीक्षण स्पर्धेमधून यू आर सी घाटकोपर च्या प्रशासकीय अधिकारी आदरणीय सौ विना सोनवणे मॅडम यांनी सुद्धा आपल्या प्रतिभेचा परिचय दिला. प्रशासकीय अधिकारी सौ. विना सोनवणे मॅडम यांनी प्रथम क्रमांक मिळविला तसेच पुढील स्पर्धेसाठी सौ.वीणा सोनवणे मॅम तसेच इतर स्पर्धकांना पुढील स्पर्धांनसाठी शुभेच्छा .