विभाग निरीक्षक श्रीमती सुनिता खाडे मॅडम यांनी शाळेला भेट दिली
विभाग निरीक्षक श्रीमती सुनिता खाडे मॅडम यांनी शाळेला भेट दिली
मुंबई: आज दि. ३०/०१/२०२६ रोजी सन्माननीय विभाग निरीक्षक श्रीमती सुनीता खाडे मॅडम यांनी काळबादेवी चुनाभट्टी मनपा माध्यमिक शाळा, चुनाभट्टी येथे भेट दिली. या भेटीदरम्यान सन्मा. मॅडम यांनी इयत्ता १० वीच्या सराव परीक्षा क्र. १, २ ,३,४ व ५ चे निकाल तपासले. तसेच कौशल्य विकास वर्गाची पाहणी करून संबंधित शिक्षकांना आवश्यक मार्गदर्शन केले. याशिवाय इयत्ता ९ वी व १० वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसंबंधी तयारी, अभ्यासपद्धती व यशस्वी नियोजनाबाबत मौल्यवान मार्गदर्शन केले.
Comments
Post a Comment