सावित्रीबाई फुले जयंती
सावित्रीबाई फुले जयंती
युनिव्हर्सल एज्युकेशन अकॅडमी, मुंबई संचलित नालंदा विद्यालय चालीसगांव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून ५ जानेवारी ते ७ जानेवारी या काळात विविध शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री. बी. एम. साळुंखे सर व सौ. सुषमा साळुंखे मॅडम उपस्थित होते.
तीन दिवसांचा भरगच्च कार्यक्रमः
५ जानेवारी (कला व साहित्य): महोत्सवाच्या पहिल्या दिवशी
विद्यार्थ्यांसाठी रंगभरण, निबंध आणि रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांनी आपल्या कुंचल्यातून आणि शब्दांतून सावित्रीबाईंच्या स्मृतींना उजाळा दिला.
६ जानेवारी (क्रीडा विज्ञान प्रश्नमंजुषा व वक्तृत्व): दुसऱ्या दिवशी
मैदानी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. तसेच, वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर ओघवती भाषणे सादर केली त्याच प्रमाणे विज्ञान प्रश्नमंजुषा कार्यक्रमात मुलांनी व मुलीनी आपला सहभाग नोंदवला.
७ जानेवारी (सांस्कृतिक सोहळा): कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. नृत्य, नाट्य आणि संगीताच्या मा...
Comments
Post a Comment