डी मार्टचा वार्षिक वाचनासाठीचा सोकास कार्यक्रम साजरा करण्यात आला
डी मार्टचा वार्षिक वाचनासाठीचा सोकास कार्यक्रम साजरा करण्यात आला
मुंबई: घाटकोपर पश्चिम येथील बर्वे नगर म्युनिसिपल शाळा समूहच्या संकुलात डी मार्टचा वार्षिक वाचनासाठीचा सोकास कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात एन वॉर्डचे शिक्षण निरीक्षक कैलाश सरोदे सर, राजेंद्र कुमार जयस्वार सर आणि एस जी बर्वे नगर माध्यमिक शाळेचे प्रसिद्ध प्राचार्य अंबरसिंग मगर हे मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
Comments
Post a Comment