उपशिक्षणाधिकारी ममता राव मॅडम यांचा आज वाढदिवस
उपशिक्षणाधिकारी ममता राव मॅडम यांचा आज वाढदिवस
मुंबई :बृहन्मुंबई महानगरपालिका शाळेत शिकणार्या प्रत्येक विद्यार्थ्याबद्दल प्रचंड आस्था असलेल्या, विद्यार्थ्यांप्रतीअसलेली आपुलकीची भावना, विद्यार्थ्यांसाठी सतत धडपड करणार्या, विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या माध्यमातून मदतीसाठी सतत प्रयत्नशील असणार्या ,लाडक्या,आदर्श सर्व शिक्षकांच्या प्रति आदरयुक्त भावना असलेल्या श्रीमती ममता राव मॅडम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
Comments
Post a Comment