भाषा पंधरवाडा
भाषा पंधरवाडा
भाषा पंधरवडा निमित्त नॅशनल लायब्ररी आणि विश्वभरारी फाउंडेशनच्यावतीने वांद्रे पश्चिम येथील नॅशनल लायब्ररी येथे आयोजित केलेल्या विश्वभरारी साहित्य संमेलनात विश्वभरारी फाउंडेशन अध्यक्ष लता घुटे यांनी माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांचे स्वागत केले.
या साहित्य संमेलनाचे वेगळेपण म्हणजे. निमंत्रित दर्जेदार नवोदित लेखक कवींना आपले विचार मांडण्यासाठीचे व्यासपीठ होते. बऱ्याच पारंपरिक गोष्टींना छेद देऊन हे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते.
Comments
Post a Comment