मुख्याध्यापक धनाजी जाधव सर यांनी दिली भेट
मुख्याध्यापक धनाजी जाधव सर यांनी दिली भेट
मुंबई :आज दिनांक 4 फेब्रुवारी 2025 रोजी शाळा तपासणी अधिकारी सन्माननीय मुख्याध्यापक धनाजी जाधव सर यांनी न्यू सायन मनपा माध्यमिक शाळेस (हिंदी माध्यम) ला भेट दिली.तपासणी दरम्यान त्यांनी शाळेचे दस्तावेज,विद्यार्थी पटसंख्या,इयत्ता दहावी सराव प्रश्न उत्तर पत्रिका इत्यादींची पाहणी केली.इयत्ता दहावीच्या वर्गांना उत्कृष्ट निकालासाठी बहुमोल मार्गदर्शन केले. तसेच रोबोटिक प्रशिक्षणाची पाहणी केली .संपूर्ण शिक्षक वृंदास त्यांनी शालेय दस्तावेज ,इयत्ता दहावीचा निकाल याबाबत अनमोल मार्गदर्शन केले. शाळेच्या वतीने आपले मनपूर्वक आभार.
Comments
Post a Comment