गणेश सलवदे सर यांना राष्ट्रीय पुरस्कार भारतीय रत्न पुरस्काराने सन्मानित*

*गणेश सलवदे सर यांना राष्ट्रीय पुरस्कार भारतीय रत्न पुरस्काराने सन्मानित*
दिनांक.२९  सप्टेंबर २०२४ रोजी. ग्लोबल फाउंडेशन यांच्या कडून आज Yashada Auditorium पुणे – या ठिकाणी भारतातील विविध राज्यातून निवडण्यात आलेल्या सर्वच क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा भारतीय रत्न पुरस्कार या नावाने सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे क्रीडा क्षेत्रातील नावाजलेले मल्लखांबाचे पितामह म्हणून ओळखले जाणारे पद्मश्री पुरस्कार प्राप्त सन्मा,उदय देशपांडे यांच्या हस्ते सर्व विजेत्यांचा सन्मान करण्यात आला.
     बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कलेक्टर कॉलनी मनपा हिंदी माध्यमिक शाळा , चेंबूर मुंबई  या ठिकाणी प्रभारी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले गणेश पंडित सलवदे यांना शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिल्याबद्दल भारतीय रत्न पुरस्काराने (भारतीय ज्ञान रत्न ) पद्मश्री पुरस्कार प्राप्त सन्मा. उदय देशपांडे यांच्या  हस्ते सन्मान करण्यात आला. 
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व शिक्षक मित्र परिवार , गावचे मित्र परिवार आणि सर्व शिक्षक गुरुजन मित्र  , सलवदे परिवार यांनी शुभेच्छा दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले .

Comments

Popular posts from this blog

श्रीमती गुजना इंग्लिश हाई स्कूल का 45वां वार्षिकोत्सव धूमधाम से संपन्न

बेस्ट टीचर निलिमा चौधरी यांची स्वेच्छा निवृत्ती

योगेश्वर इंग्लिश स्कूल का 25 वां वार्षिक उत्सव संपन्न